Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कडू यांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेच्या पायऱ्या चढणाऱ्यांनी जर जमिनीच्या मातीचा सुगंध विसरला, तर त्या मातीसाठी लढणारे जन्म घेतात. आज मोझरीच्या भूमीत बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात अशाच एका आवाजाला बळ मिळालं. … Continue reading Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय