Akola NCP : ‘घड्याळ’ला साधता आले नाही टायमिंग

महायुतीमध्ये ‘घड्याळ’ चांगलीच टीकटीक करीत आहे. परंतु अकोल्यात मात्र पक्षाचे ‘सेल’ ऊर्जेच्या बाबतीत कमी पडत आहे. ‘गुलाबी जॅकेट अन् ताकद जोरदार. अजितदादांनी कामगिरी झाली धारधार’ असं गाणं भविष्यात ऐकायला मिळालं तर नवल वाटायला नको. लाडकी बहिण योजना आणि गुलाबी जॅकेटची जादू दाखवत दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली. काकांसोबत फारकत घेतल्यानंतर दादा संपले अशा वल्गना … Continue reading Akola NCP : ‘घड्याळ’ला साधता आले नाही टायमिंग