Anil Deshmukh : फक्त सातबाराच नाही, फडणवीसांची आश्वासनंही ‘कोरी’च

माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडू यांना पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरीच्या मातीवर सध्या एक असंतोषाचा ज्वाळा धगधगतोय. शेतकऱ्यांच्या व्यथा, आश्वासनांचा भंग आणि दुर्लक्षित गरिबांची वेदना घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू … Continue reading Anil Deshmukh : फक्त सातबाराच नाही, फडणवीसांची आश्वासनंही ‘कोरी’च