Anil Deshmukh : सीसीटीव्ही हटवून सत्य झाकता येत नाही

महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीवरून आधीच राजकीय वादळ निर्माण झाले असताना, निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज फक्त 45 दिवस सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय घमासान आणखी तीव्र झाले आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने बहुमत मिळवून सत्तेची सूत्रे घेतली असली तरी, निवडणुकीचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. महिन्यांपूर्वी मतदान पार पडले, पण निकालावरून अजूनही राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप … Continue reading Anil Deshmukh : सीसीटीव्ही हटवून सत्य झाकता येत नाही