Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत नव्या चर्चांना उधाण आणले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सत्तासमीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झालं, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी तिढा सुटण्याचे नाव घेत नव्हते. अखेरीस भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत