मंत्रालय सुरक्षेचा फज्जा: Minister Narhari Zirwal यांच्या दादागिरीमुळे वादंग

मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मंत्रालयात नवीन फेशिअल रेकग्निशन सिस्टीम लागू झाल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तब्बल 50-60 कार्यकर्त्यांसह मंत्रालयाच्या मुख्य गेटमधून थेट प्रवेश करत सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे. या … Continue reading मंत्रालय सुरक्षेचा फज्जा: Minister Narhari Zirwal यांच्या दादागिरीमुळे वादंग