Praful Patel : काँग्रेसने आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे

महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. कुठे राजकीय घडामोडींना वेग येत आहे, तर कुठे पाच वर्षां आधीचे दिशा सालियान हत्या प्रकरण पुन्हा जोर घेत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे. नागपूर मध्ये दंगल झाल्यानंतर काँग्रेस कडून सत्यशोधक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये एक व्यक्ती … Continue reading Praful Patel : काँग्रेसने आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे