Maharashtra: देवभाऊंच्या गडावर साहेबांचा ‘शॅडो’ प्लॅन

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा रंग भरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवार यांनी शंभर दिवसांची विशेष टास्क फोर्स नियुक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर शंभर दिवसांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह तब्बल 6 … Continue reading Maharashtra: देवभाऊंच्या गडावर साहेबांचा ‘शॅडो’ प्लॅन