NCP AJ : प्रसिद्धीपत्रकातून राष्ट्रवादीची सफाई; मुंडेंचा हत्या प्रकरणाशी संबंध नाही
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला 80 दिवस उलटले आहेत. या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, यातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. विशेषतः, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच हत्या कटाचा … Continue reading NCP AJ : प्रसिद्धीपत्रकातून राष्ट्रवादीची सफाई; मुंडेंचा हत्या प्रकरणाशी संबंध नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed