Praful Patel : राष्ट्रवादीच्या विचारधारेला भंडाऱ्यात मोठा प्रतिसाद

खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भारतीय जनता पक्षाने इतिहास रचला आहे. सदस्य नोंदणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत, दीड कोटी सदस्यसंख्या गाठणारा भाजप हा राज्यातील पहिला पक्ष ठरला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानेही सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात केली … Continue reading Praful Patel : राष्ट्रवादीच्या विचारधारेला भंडाऱ्यात मोठा प्रतिसाद