पवार कुटुंबावरून Amol Mitkari यांचा दोन आमदारांवर हल्लाबोल 

पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या आई आशाताई पंढरपूरला होत्या. पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घेतले. पवार कुटुंब एकत्र यावे म्हणून आपण प्रार्थना केली, असे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी विठुरायाला साकडे घातल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात … Continue reading पवार कुटुंबावरून Amol Mitkari यांचा दोन आमदारांवर हल्लाबोल