Maharashtra Budget Session : नेते बनले धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंची ढाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री सध्या अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. बीड येथील हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य केल्या आरोपावरुन माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा मागण्यात येत आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी … Continue reading Maharashtra Budget Session : नेते बनले धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंची ढाल