मी दोषी असल्याचे कुठेही नमूद नाही : Anil Deshmukh

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एक प्रकरण गाजत आहे. शंभर कोटी रूपये खंडणी वसुलीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते. आता या प्रकरणात पुन्हा नव्याने घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे प्रकरण गाजत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वसुलीच्या … Continue reading मी दोषी असल्याचे कुठेही नमूद नाही : Anil Deshmukh