Jitendra Awhad : अमेरिका आपला बाप नाही
आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या वंशवादी धोरणांवर तिखट शब्दांत हल्ला चढवत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिका आपला बाप नाही, या घोषणेसह त्यांनी भारतीय नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारला कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधान भवनात पोहोचले. हे दृश्य पाहताच संपूर्ण … Continue reading Jitendra Awhad : अमेरिका आपला बाप नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed