Praful Patel : भाईजींनी केलं महायुतीचा गेम करणाऱ्यांचे हौसले क्रॅश

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे यांना प्रफुल पटेल यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. आमदारासोबत आलेल्या सभापतींना स्टेजवर साधा सन्मानही मिळाला नाही. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आमदार राजू कारेमोरे यांच्यासोबत आलेल्या चार जिल्हा … Continue reading Praful Patel : भाईजींनी केलं महायुतीचा गेम करणाऱ्यांचे हौसले क्रॅश