दुसऱ्यांदा अपघात अन् Tukaram Bidkar यांच्यावर..

भाजपच्या मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून आपल्या मित्रासोबत गेलेले तुकाराम बिडकर परत येत असताना अकोल्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ट्रकच्या धडकेने मृत्युमुखी पडले. तुकाराम बिरकड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. अकोल्यातील प्रसिद्ध राजकीय नेते आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025 … Continue reading दुसऱ्यांदा अपघात अन् Tukaram Bidkar यांच्यावर..