NCP Vs NCP : साहेबांच्या नेत्यांनी घेरले दादांच्या शिलेदारांना 

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. अशात अजित पवार गटातील धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने अजित पवार यांच्या नेत्यांना कोंडीत पकडत आहेत.  महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर आता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाने अजित पवार गटातील नेत्यांना टार्गेट … Continue reading NCP Vs NCP : साहेबांच्या नेत्यांनी घेरले दादांच्या शिलेदारांना