Charan Waghmare : काळ्या बॅनरसह शेतकरी धडकले कलेक्टर ऑफिसला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. परंतु दिवाळी तोंडावर आली असताना शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. सध्या दिवाळीच्या सणाची चाहूल लागली आहे. सर्वत्र फटाक्यांच्या आवाजाने आसमान दुमदुमले आहे. मिठाईचा गोड सुगंध सावत्र दरवरळतो आहे. पण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र या उत्सवापासून कोसो दूर आहे. त्यांच्या डोळ्यात आनंदाच्या … Continue reading Charan Waghmare : काळ्या बॅनरसह शेतकरी धडकले कलेक्टर ऑफिसला