Charan Waghmare : तुटलेल्या स्वप्नांसह बळीराजा अनुभवणार काळी दिवाळी

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथेची शोकांतिका अजूनही सरकारला समजली नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्थिती हतबल झाली आहे. परंतु त्यांना कर्जमाफीची मदत अद्यापही मिळालेली नाही. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आलेला आहे. अतिवृष्टीने शेतं उद्ध्वस्त केली, घरे कोलमडली आणि स्वप्नं चिखलात मिसळली. बळीराजा, जो अन्नदाता म्हणून जगाला पोसतो, आज स्वत:च उपाशीपोटी रडतो आहे. राज्यातील … Continue reading Charan Waghmare : तुटलेल्या स्वप्नांसह बळीराजा अनुभवणार काळी दिवाळी