Amol Mitkari : माफी मागणार तरंच एकत्र येणार

राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा एकत्रतेच्या चर्चेचा नवा अंक रंगू लागला आहे. पण अमोल मिटकरींच्या ठाम भूमिकेने या नाटकाच्या पडद्यामागचं खरं वास्तव उजेडात आलंय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चा रंगत आहेत. अशात सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या चर्चांना पूर्णविराम देणारे ठोस विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या एकीकरणासंबंधी जे काही दावे … Continue reading Amol Mitkari : माफी मागणार तरंच एकत्र येणार