Indian Politics : बुद्धिबळाची अनपेक्षित चाल; उपराष्ट्रपती पदावर बसणार कोण?

देशाच्या राजकारणात उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा रंग भरला जातोय. एनडीएकडून पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन अनपेक्षित खेळी खेळण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय राजकारणाचा रंगमंच पुन्हा एकदा ताणला जातोय. पण यावेळी केंद्रस्थानी आहे देशाचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद, उपराष्ट्रपतीपद. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं असून, 9 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान … Continue reading Indian Politics : बुद्धिबळाची अनपेक्षित चाल; उपराष्ट्रपती पदावर बसणार कोण?