Mohan Bhagwat : संस्कृत म्हणजे भारताचा स्पंदनशील आत्मा

संस्कृतला पुन्हा वैभवाच्या सिंहासनावर बसवण्याची वेळ, मोहन भागवत यांचे प्रेरणादायी विचार. संस्कृत प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे, ती केवळ भाषा नसून आपली सांस्कृतिक ओळख आहे, असे भागवत म्हणाले. संस्कृत ही भारताची आत्मा आहे. ती केवळ शब्दांची भाषा नाही, ती आपली वैचारिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. आता वेळ आली आहे, ही ओळख नव्याने प्रत्येकाच्या ओठांवर आणण्याची, … Continue reading Mohan Bhagwat : संस्कृत म्हणजे भारताचा स्पंदनशील आत्मा