Mahayuti : शेतकऱ्यांच्या आशांचा पालव, सरकारच्या कृतीने फुलणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन आता केवळ शब्दात नाही, तर अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पात्रतेच्या निकषांवर आधारित निर्णय घेण्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्याच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांच्या आशांमध्ये पुन्हा एकदा ‘कर्जमाफी’ या शब्दाने जोर धरला आहे. मात्र यावेळी केवळ गाजावाजा नाही, तर ‘योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत योग्य लाभ’ पोहोचवण्याच्या निर्णायक भूमिकेत … Continue reading Mahayuti : शेतकऱ्यांच्या आशांचा पालव, सरकारच्या कृतीने फुलणार