आंतरजातीय विवाहातील ऑनर किलिंग रोखण्यासाठी Safe House निर्माण करावे
राज्यात आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहामुळे होत असलेल्या ऑनर किलिंगला रोखण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश. आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह झालेल्या नवीन जोडप्यांना लग्नानंतर सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकरणात वाद विकोपाला जाऊन बेदम मारहाण देखील होते. इतकेच नव्हे तर खुना पर्यंतच्या घटना घडतात. त्यामूळे … Continue reading आंतरजातीय विवाहातील ऑनर किलिंग रोखण्यासाठी Safe House निर्माण करावे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed