Neelam Gorhe : न्यायासाठी नेहमी ऑन-ड्युटी राहणाऱ्या रणरागिणी

महिला सक्षमीकरणाचा बुलंद आवाज आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या निर्भीड नेत्या म्हणजे नीलम गोऱ्हे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीने हजारो महिलांना नवी उमेद आणि दिशा दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक कणखर, अभ्यासू आणि निर्भय नेतृत्व म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर असताना त्यांनी … Continue reading Neelam Gorhe : न्यायासाठी नेहमी ऑन-ड्युटी राहणाऱ्या रणरागिणी