Neelam Gorhe : पोलीस वर्दीचा अपमान सहन करणार नाही; विनयभंग करणाऱ्याला सोडणार नाही 

नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या हिंसाचारात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावाकडून विनयभंगाचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. नागपूर शहरातील महाल भागात 17 मार्च रोजी रात्री दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उसळला. घटनेदरम्यान पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला … Continue reading Neelam Gorhe : पोलीस वर्दीचा अपमान सहन करणार नाही; विनयभंग करणाऱ्याला सोडणार नाही