नागनदीच्या पात्रात अतिक्रमणाचा कहर; Nagpur प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपुरातील नाग नदीच्या पात्रात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अडचण निर्माण होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. नागनदीच्या दोन्ही बाजूने गेल्या दहा वर्षांत दुप्पट प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, त्यामुळे नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करत असल्याचा … Continue reading नागनदीच्या पात्रात अतिक्रमणाचा कहर; Nagpur प्रशासनाचे दुर्लक्ष