Chandrashekhar Bawankule : विचारांचा विषवृक्ष उपटणारे विधेयक
तरुणाईच्या मनात नक्षलवादी विचारांची झिरझिर पेरणाऱ्या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक सादर केले आहे. 13 हजार सूचनांच्या अभ्यासातून तयार झालेले हे विधेयक संविधाननिष्ठ समाजरचनेसाठी निर्णायक ठरणार आहे. तरुणांच्या मनात देशद्रोही विचारांची विषवेली पेरणाऱ्या डाव्या अतिरेकी प्रवृत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवा ठोस पाऊल उचलला आहे. ‘विशेष जनसुरक्षा विधेयक’ हे केवळ एक … Continue reading Chandrashekhar Bawankule : विचारांचा विषवृक्ष उपटणारे विधेयक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed