Akola BJP : नव्या शिलेदारांच्या कुबडीवर सत्तेचा किल्ला जिंकण्याची तयारी

अकोला भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर होताच शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून भाजपने सत्तेच्या किल्ल्यावर झेंडा फडकावण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे. अकोल्याच्या राजकीय आसमंतात आज एक नवा सूर्योदय झाला. भारतीय जनता पक्षाच्या अकोला महानगरच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा होताच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या चेहऱ्यांसह … Continue reading Akola BJP : नव्या शिलेदारांच्या कुबडीवर सत्तेचा किल्ला जिंकण्याची तयारी