Devendra Fadnavis : ज्ञानाच्या दारावर आता टेक्नॉलॉजीची टकटक

शिक्षणाच्या गाभ्यात आधुनिकतेचा श्वास फुंकत, राज्य सरकारने दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी सामंजस्य करार करत शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचे रूपच बदलणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना अनुभवाधारित, आत्मनिर्भर आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण विभागाने खान अकॅडमी आणि श्री … Continue reading Devendra Fadnavis : ज्ञानाच्या दारावर आता टेक्नॉलॉजीची टकटक