Sanjay Rathod : समाजाचा विकास आणि विरासत हाच ध्येय

कासारखेडमध्ये संजय राठोडांनी विकास आणि विरासत यांचा समतोल साधत समाजाला आत्मसन्मानाचा नवा संदेश दिला. श्रद्धेच्या पायावर उभा राहिलेला हा कार्यक्रम ठरला नवचैतन्याचा प्रेरणास्थान. अकोल्यातील कासारखेड या छोट्याशा पण ऐतिहासिक पाऊलवाटांवर चालणाऱ्या गावाने नुकताच एका विलक्षण दृश्याचा साक्षीदार होण्याचा मान पटकावला. गावातील वातावरण भारलेलं, डोळ्यांत अभिमान, शब्दांत ओलावा आणि मनगटात विकासाची उमेद होती, कारण उपस्थित होते … Continue reading Sanjay Rathod : समाजाचा विकास आणि विरासत हाच ध्येय