Ashok Uike : आदिवासी मुलांचे स्वप्न रंगतंय शिक्षणाच्या फुलांनी 

16 जून रोजी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा होणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि गुणवत्तेसाठी नव्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात केवळ घंटानादाने नव्हे, तर आनंद, आत्मीयता आणि प्रेरणादायी वातावरणात होणार आहे. 16 जून 2025 रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करत नव्या वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सवशैलीत होणार आहे. आदिवासी … Continue reading Ashok Uike : आदिवासी मुलांचे स्वप्न रंगतंय शिक्षणाच्या फुलांनी