Amravati : अडचणींच्या अंधारात संवादाचे दिवे लावणारा उपक्रम 

अमरावती जिल्हा परिषदेत प्रशासनाच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. ‘आस्थापना दिना’च्या रूपाने एक संवादशील, निर्णयक्षम उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रलंबित प्रश्नांची उकल आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या कारभारात गेल्या काही महिन्यांपासून सकारात्मक बदलांची नवी दिशा दिसून येते आहे. प्रशासनात कामकाजाची गती … Continue reading Amravati : अडचणींच्या अंधारात संवादाचे दिवे लावणारा उपक्रम