Chandrashekhar Bawankule : कायद्याचा तिहेरी घाव; एक गुन्हा, तीन शिक्षा

राज्यात वाळू तस्करीविरोधात तिहेरी कारवाई सुरू होणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिवेशनात केली. नवीन धोरणासह कठोर उपाय योजले जात आहेत. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 1 जुलै 2025 रोजी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात होणाऱ्या वाळू तस्करीविरोधात सरकार वेगाने आणि नव्याने पावले उचलत असल्याचे सांगितले. वाळू तस्करी … Continue reading Chandrashekhar Bawankule : कायद्याचा तिहेरी घाव; एक गुन्हा, तीन शिक्षा