Gondia : रेल्वे विकासाला नवे पंख 

गोंदियाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे विदर्भात रेल्वे सेवा आणि औद्योगिक विकासाला नवे वळण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र , छत्तीसगड आणि ओडिषा राज्यातील रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी तब्बल … Continue reading Gondia : रेल्वे विकासाला नवे पंख