Nagpur : नव्या आरक्षण गणितानं बदलली नागपूरच्या निवडणुकीची दिशा
नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला असून, नव्या प्रभाग रचनेनुसार आरक्षणाचे गणित स्पष्ट झाले आहे. महिलांपासून अनुसूचित जाती-जमातीपर्यंत सर्व घटकांसाठी जागांचे नवे वाटप चित्र स्पष्ट करत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीने आता वेग पकडला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचं नवं प्रारूप अंतिम करण्यात आलं आहे. यामध्ये जनसंख्येच्या आधारावर आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. … Continue reading Nagpur : नव्या आरक्षण गणितानं बदलली नागपूरच्या निवडणुकीची दिशा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed