Nagpur : शालार्थ घोटाळ्याला चपराक; शिक्षण खात्याची नवी शिस्त लागू

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेत मोठे बदल करत नवे नियम लागू केले आहेत. बनावट भरती थांबवण्यासाठी आता प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याची माहिती ‘शालार्थ’ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियुक्तीच्या सावलीतून सत्याच्या उजेडाकडे. शिक्षण क्षेत्रात गाजलेल्या ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने मोठा झटका देत नव्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू … Continue reading Nagpur : शालार्थ घोटाळ्याला चपराक; शिक्षण खात्याची नवी शिस्त लागू