Nirmala Sitharaman : जीएसटी सुधारणांनी स्वस्त होणार दैनंदिन जीवन

जीएसटीमध्ये मोठा बदल करून आता फक्त दोनच करस्लॅब ठेवले आहेत. यामुळे सामान्य लोकांचा खर्च कमी होईल आणि उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल. जीएसटीच्या इतिहासात एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत देशाच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत मूलभूत बदल करण्यात आले. या सुधारणांचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांच्या खर्चात कपात करणे, लघु उद्योगांना बळकटी देणे आणि कर … Continue reading Nirmala Sitharaman : जीएसटी सुधारणांनी स्वस्त होणार दैनंदिन जीवन