Nitesh Rane : राज अन् उद्धव स्टेजवर, पण युतीची स्क्रिप्ट रश्मी ठाकरेंच्या हातात

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या युतीमागचं खरं नियंत्रण ‘मातोश्री’च्या दारात आहे, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे. राजकारणातल्या या संभाव्य भाऊबंध युतीच्या केंद्रस्थानी आता रश्मी ठाकरेंचं नाव ठळकपणे समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Continue reading Nitesh Rane : राज अन् उद्धव स्टेजवर, पण युतीची स्क्रिप्ट रश्मी ठाकरेंच्या हातात