Maharashtra Politics : नेते बोलतात उत्साहात, पक्ष अडकतो बचावात

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काँग्रेस आणि भाजप नेत्यांवर टीका करत मुस्लीम समाजाच्या विकासासाठी मराठी आणि इंग्रजी शिक्षण अनिवार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही. प्रसारमाध्यमांचे माईक आणि कॅमेरे समोर येताच अनेक नेते अगदी कोणतेही भान न ठेवता बोलत राहतात. मात्र अशा वक्तव्यांचा फटका पक्षाला आणि विशेषतः पक्षप्रमुखांना बसतो, … Continue reading Maharashtra Politics : नेते बोलतात उत्साहात, पक्ष अडकतो बचावात