Municipal Elections : अकोला जिल्हा परिषदेवर ठाकरे गटाची वर्चस्वासाठी लढाई

अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने सत्तेसाठी जोरदार तयारी केली आहे. नितीन देशमुखांच्या नेतृत्वात आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वर्चस्वाला आव्हान देत ठाकरे गट विजयाचा झेंडा फडकवण्यास सज्ज आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत सत्तेची चावी हस्तगत करण्यासाठी ठाकरे गटाने आक्रमक रणनिती आखली आहे. … Continue reading Municipal Elections : अकोला जिल्हा परिषदेवर ठाकरे गटाची वर्चस्वासाठी लढाई