Nitin Gadkari : प्रसादाच्या बहाण्याने न्यायाचा फास 

काहीही गुन्हा न करताही हल्ली अनेकांवर खटले लावले जातात, केवळ प्रसाद मिळावा म्हणून, अशी थेट टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. प्रशासनातील मनमानीवर त्यांनी थेट बोट ठेवत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. राजकारण, उद्योगक्षेत्र आणि प्रशासनाच्या पेचात सध्या एक चिंताजनक वास्तव पुढे येत आहे. नाहक खटले, हेतुपुरस्सर त्रास आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारवाया. अशा पार्श्वभूमीवर … Continue reading Nitin Gadkari : प्रसादाच्या बहाण्याने न्यायाचा फास