BJP : गडकरी-फडणवीसांचा दानशूर हात

नागपूरच्या महाल परिसरात भारतीय जनता पक्षाचे भव्य आधुनिक कार्यालय उभारण्याचा संकल्प साकार होऊ लागला आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्या योगदानामुळे या प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. संघटनात्मक विस्ताराला गती देणाऱ्या या कार्यालयातून पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाला दिशा मिळणार आहे. नागपूरच्या महाल परिसरात भारतीय जनता पक्षाचं भव्य आणि आधुनिक कार्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पक्षाच्या दोन दिग्गज … Continue reading BJP : गडकरी-फडणवीसांचा दानशूर हात