Nitin Gadkari : नव्या रोपवे प्रकल्पाने रामटेक मंदिराचा प्रवास होणार सुलभ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरावर 151 कोटी रुपयांच्या रोपवे प्रकल्पाची घोषणा केली रामभक्तांसाठी विशेष असलेला रामनवमी उत्सव लवकरच दारात येऊन ठेपला आहे. चैत्र शुद्ध नवमीला संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामभक्तांसाठी मोठी भेट दिली आहे. नागपूर … Continue reading Nitin Gadkari : नव्या रोपवे प्रकल्पाने रामटेक मंदिराचा प्रवास होणार सुलभ