Nitin Gadkari : पावसात बुडणाऱ्या पुलापासून ते सहा लेनच्या सडकेपर्यंत

भंडाऱ्याच्या मातीवर उभारलेलं एक बायपासचं उद्घाटन अचानक काळजाला भिडणारं आश्वासन ठरतं. नितीन गडकरींच्या तोंडून बाहेर पडलेली सिक्स लेनची घोषणा विदर्भाच्या भविष्याला गती देणारी ठरते. देशाच्या दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामगिरीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 5 जुलै 2025 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गडकरींनी नागपूर ते भंडारा दरम्यानच्या … Continue reading Nitin Gadkari : पावसात बुडणाऱ्या पुलापासून ते सहा लेनच्या सडकेपर्यंत