Nitin Gadkari : बालपणीच्या गावातील वस्त्रांची वीण होणार घट्ट
विदर्भाची पंढरी असलेल्या ज्या धापेवाड्याच्या मातीत खेळलो. बागडलो. नाचलो. त्या धापेवाड्यातील वस्त्रोद्यागाची वीण पुन्हा घट्ट करायची आहे. लवकरीच हे स्वप्न साकारणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेले धापेवाडा हे चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेलं छोटंस गाव. या गावाची आपली नाळ जुळली आहे. आजही बालपणीच्या स्मृती ताज्या आहेत. धापेवाड्यातील वस्त्रोद्योगानं … Continue reading Nitin Gadkari : बालपणीच्या गावातील वस्त्रांची वीण होणार घट्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed