Nitin Gadkari : शांततेचे दार बंद करून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर 

जग एका धगधगत्या वळणावर उभं आहे. जर भान राहिलं नाही, तर तिसरं महायुद्ध कुठल्याही क्षणी भडकू शकतं. या थेट आणि स्पष्ट इशाऱ्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या व्यासपीठावरून संपूर्ण जगाच्या विवेकाला हादरा दिला आहे. देशात सर्वत्र महामार्गांचे जाळे पसरविणारे विकास पुरुष केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्धांची वाढती तीव्रता आणि मानवीतेवर … Continue reading Nitin Gadkari : शांततेचे दार बंद करून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर