Nitin Gadkari : ऑटो रिक्षा हँडलवरून, अध्यक्षाच्या स्टेयरिंगपर्यंत, केवळ भाजपातच शक्य

एकेकाळी ऑटो रिक्षाचं स्टेयरिंग सांभाळणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना आता महाराष्ट्र भाजपाच्या संघटनेचं स्टेयरिंग मिळालं आहे. भाजपाने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करत कार्यकर्त्यांच्या पक्षाची ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे. एकेकाळी डोंबिवलीच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षाच्या स्टेयरिंगवर विश्वासाने हात ठेवणारा कार्यकर्ता, आज महाराष्ट्र भाजपाच्या संघटनाचा किल्लेदार बनला आहे. कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे केवळ पदाची गोष्ट नाही. ती आहे संस्कृतीची, … Continue reading Nitin Gadkari : ऑटो रिक्षा हँडलवरून, अध्यक्षाच्या स्टेयरिंगपर्यंत, केवळ भाजपातच शक्य