Nitin Gadkari : कौशल्याशिवाय उन्नती नाही

कौशल्याशिवाय प्रगती अशक्य, असा स्पष्ट संदेश देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षक परिसंवादात नव्या शैक्षणिक धोरणाची दिशा स्पष्ट केली. रोजगाराभिमुख, मूल्याधारित शिक्षणाच्या गरजेवर त्यांनी ठामपणे भर दिला. जग बदलते आहे, तंत्रज्ञान झपाट्याने बदलते आहे आणि त्यासोबतच मनुष्यबळाची गरजही बदलते आहे. आज केवळ पदवी असून चालत नाही, तर रोजगारक्षम कौशल्य असणे ही काळाची गरज आहे, … Continue reading Nitin Gadkari : कौशल्याशिवाय उन्नती नाही