भाजपच्या शिर्डी येथील बैठकीत Nitin Gadkari यांच्या टिप्स

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची शिर्डी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला.  महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. या यशाच्या माध्यमातून शिवशाही स्थापन करण्याची जबाबदारी महायुतीवर आली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पूर्ण करू या, असे आवाहन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या … Continue reading भाजपच्या शिर्डी येथील बैठकीत Nitin Gadkari यांच्या टिप्स